नटरंगी नार, सौंदर्याची खाण; शालू तू लय बदललीस लका; राजेश्वरी खरातच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस (2025)

एक्स्प्लोर

लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू

यूजफुल

होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर

मुख्यपृष्ठकरमणूकनटरंगी नार, सौंदर्याची खाण; शालू तू लय बदललीस लका; राजेश्वरी खरातच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस

Actress Rajeshwari Kharat : नटरंगी नार, सौंदर्याची खाण; शालू तू लय बदललीस लका; राजेश्वरी खरातच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस

By : जयदीप मेढे|Updated at : 17 May 2025 07:36 PM (IST)

नटरंगी नार, सौंदर्याची खाण; शालू तू लय बदललीस लका; राजेश्वरी खरातच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस (1)

Actress Rajeshwari Kharat

Source :

ABPLIVE AI

Actress Rajeshwari Kharat : अभिनेत्री राजेश्वरी खरात (Actress Rajeshwari Kharat) फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेहमी चर्चेत असते. राजेश्वरी खरात (Actress Rajeshwari Kharat) हिने फेसबुकवर नेहमी ठामपणे मतं मांडली आहेत. सध्या तिने फेसबुकवर एक फोटो शेअर केलाय. या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय. एका नेटकऱ्याने राजेश्वरीच्या फोटोवर 'शालू तू लय बदललीस लका', अशा आशयाची कमेंट केली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत नव्या दमाच्या अभिनेत्री येत आहेत, पण काही अभिनेत्री आपल्या सौंदर्यापेक्षा अधिक अभिनयाच्या सच्चेपणामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करतात. राजेश्वरी खरात (Actress Rajeshwari Kharat) ही त्यापैकीच एक अभिनेत्री आहे. सिनेक्षेत्रात कोणतीही पार्श्वभूमी नसताना राजेश्वरी खरात हिला दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी फँड्री सिनेमात संधी दिली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात ती शालू म्हणूनच ओळखली जाऊ लागली.

राजेश्वरी खरात हिला खरी ओळख मिळाली ती नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ (2013) या चित्रपटामधून. या चित्रपटात राजेश्वरी खरात हिने शालूची भूमिका साकारली होती. ही एक शांत, साधी आणि उच्चवर्गीय मुलगी होती, जिच्यावर जब्या एकतर्फी प्रेम करत असतो. ही भूमिका न बोलता अभिनय दाखवण्याचं उत्तम उदाहरण होती. राजेश्वरी खरात हिचा हा नाजूक आणि वास्तवदर्शी अभिनय प्रेक्षकांना चटकन भावून गेला. फँड्रीनंतर राजेश्वरी खरातने मोठ्या भूमिका घेतलेल्या नसल्या तरी, त्या लघुपट, शॉर्ट फिल्म्स, नाटकं, आणि सामाजिक माध्यम प्रकल्पांमध्ये सक्रिय आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राजेश्वरी खरातला तिच्या धर्मावरुन ट्रोल केलं जातं आहे. खरंतरं धर्म ही वैयक्तिक बाब मात्र, राजेश्वरी खरातला तिच्या धर्मावरुन ट्रोल केलं जातं आहे. काही दिवसांपूर्वी राजेश्वरी खरातने बाप्तिस्मा हा विधी पूर्ण केला होता. त्यानंतर राजेश्वरी खरातला ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Bhattacharya: ते गुटखा विकतील, पण पाकिस्तानच्या विरोधात त्यांच्या तोंडातून शब्दही बाहेर पडणार नाही, प्रसिद्ध गायकाने बॉलिवूडच्या कलाकारांवर साधला निशाणा

Published at : 17 May 2025 07:34 PM (IST)

Tags :

FANDRY Rajeshwari Kharat ENTERTAINMENT FaceBook #Marathi News Actress Rajeshwari Kharat

अधिक पाहा..

Sponsored Links by Taboola

Advertisement

Advertisement

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आयपीएल RCB vs KKR Live : पावसामुळे टॉसला उशीर! बंगळुरूमध्ये पाऊस झाला कमी, पण सामना सुरू होण्यास लागणार वेळ? जाणून घ्या प्रत्येक अपडेट क्राईम शिवराजला मारणारे लोक कुणाचे हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट, मी SPना भेटणार; काय म्हणाले धनंजय देशमुख? मुंबई ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2025 | शनिवार भारत 'भारताने किती विमाने गमावली, हल्ल्याची माहिती पाकिस्तानला का दिली?', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींचा सरकारला सवाल

Advertisement

ट्रेंडिंग न्यूज

#Indian-Pakistan Ceasefire# Operation Sindoor update# india attack pakistan

व्हिडीओ

फोटो गॅलरी

करमणूक 8 Photos तुला काय सोनं लागलंय का? वामिका गब्बीच्या बोल्ड अंदाजावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
करमणूक 9 Photos अभिनेत्री दिशा पटानीचं मनमोहनक अदा, इन्स्टाग्रामवर शेअर केले खास फोटो
करमणूक 8 Photos ही पोरी साजूक तुपातली, प्राजूचा साधा-भोळा अंदाज

ट्रेडिंग पर्याय

नटरंगी नार, सौंदर्याची खाण; शालू तू लय बदललीस लका; राजेश्वरी खरातच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस (20)

अभय पाटील

CSK vs KKR IPL 2025: ईडन्स गार्डनवर चेन्नई अजिंक्य

Opinion

नटरंगी नार, सौंदर्याची खाण; शालू तू लय बदललीस लका; राजेश्वरी खरातच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस (2025)

References

Top Articles
Latest Posts
Recommended Articles
Article information

Author: Jeremiah Abshire

Last Updated:

Views: 5521

Rating: 4.3 / 5 (74 voted)

Reviews: 81% of readers found this page helpful

Author information

Name: Jeremiah Abshire

Birthday: 1993-09-14

Address: Apt. 425 92748 Jannie Centers, Port Nikitaville, VT 82110

Phone: +8096210939894

Job: Lead Healthcare Manager

Hobby: Watching movies, Watching movies, Knapping, LARPing, Coffee roasting, Lacemaking, Gaming

Introduction: My name is Jeremiah Abshire, I am a outstanding, kind, clever, hilarious, curious, hilarious, outstanding person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.